Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगमहाराष्ट्र 'या' महिन्यात होणार पूर्ण 'अनलॉक'.? 'मास्क मुक्ती'चाही निर्णय होणार..!

महाराष्ट्र ‘या’ महिन्यात होणार पूर्ण ‘अनलॉक’.? ‘मास्क मुक्ती’चाही निर्णय होणार..!

कोटोनाची तिसटी लाट, त्यात ओमायक्रॉन’चे संकट आल्याने ठाकरे सरकारने राज्यातील कोविड निबंध मोठ्या प्रमाणात कडक केले होते. त्यात नागरिकांवर अनेक बंधने घातली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. शिवाय ‘ओमायक्रॉनाही आटोक्यात आल्याचे दिसत आहे..
कोरोनाचा कहर कमी झाल्याने राज्यात लागू करण्यात आलेल्या निबंधात farfemal देण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्यांना केल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने सावध पवित्रा घेत, कोविड निबंध कमी करण्याबाबतच्या हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच कोटोनाच्या निबंधातून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे.

केंद्राचे राज्यांना पत्र केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या सचिवांना लिहिले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारे कोरोनावटील कडक निबंधाबाबत पुर्नविचार करू शकतात. अनावश्यक निबंध दूर करून नागरिकांना दिलासा देऊ शकतात, असे पत्रात नमूद केले आहे.. मार्चमध्ये राज्य ‘अनलॉक’ केंद्र सरकारच्या पत्रानुसाट, ठाकरे सरकार कोरोना निबंधाबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मार्चनंतर राज्य भर टक्के ‘अनलॉक’ होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्याच्या टास्क फोर्सने सावध पवित्रा घेतला आहे. कोरोनाची तिसटी लाट आटोक्यात आली असली, तरी अजूनही रोज शेकडो रुग्ण आढळत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -