मिरज/ प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवपुत्र ग्रुपच्या वतीने गेले ८ दिवस सप्ताह सुरु होता.यामध्ये पहिला दिवस साेमेश्वर मंदिरास अभिषेक,दुसरा दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा वाटप,तिसरा दिवस पन्हाळा गड येथे वीर बाजीप्रभू देशपांडे, शिवाकाशीद यांना अभिवादन,चौथा दिवस शिवाजी महाराज यांच्या अज्ञापञ चे पालन,पाचवा दिवस शिवचरित्र वाटप,सहावा दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस महाजलाभिषेक,सातवा दिवस एक दिवा महाराजांसाठी आणि आजचा दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रसाद वाटप करुन शिवजयंती साजरी करण्यात आली.प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस भाजपा जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा श्रीमती वैशालीताई पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तसेच आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे अज्ञापत्र आत्मसात करुन त्यांचे वाचन केले.या अज्ञापत्रात महिलांना सन्मानित करावे,त्यांचा आदर करावा हाच उद्देश या शिवपुत्र ग्रुपच्या वतीने देण्यात आला.आणि हा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि सप्ताह साजरा करण्यात आला.यावेळी जगन्नाथ शिंगे,सचिन मासाळ,यल्लाप्पा माने,दुर्गाप्पा बहुरूपी,उल्लाप्पा बहुरुपी,सोमेश बहुरुपी,राजेश साळुंखे,महावीर पाटील,स्वप्निजीत पाटील आदी उपस्थित होते.
शिवपुत्र ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -