रविवारी मुंबईत दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यातील काही मोठ्या विजेत्यांमध्ये पुष्पा: द राइज (वर्षातील चित्रपट), शेरशाह (सर्वोत्कृष्ट चित्रपट), रणवीर सिंग (सर्वोत्कृष्ट अभिनेता), क्रिती सेनन (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री), मनोज वाजपेयी (वेब सीरीज सर्वोत्कृष्ट अभिनेता), रवीना टंडन (वेब सिरीज सर्वोत्कृष्ट अभिनेत्री) यांचा सामावेश आहे. याशिवाय अनुपमा मालिका ‘टेलीव्हिजन सिरीज ऑफ द इयर’ ठरली. तुम्ही येथे विजेत्यांची संपूर्ण यादी येथे पाहू शकता.
फिल्म ऑफ द ईयर- पुष्पा: द राइज
सर्वोत्कृष्ट चित्रपट – शेरशाह
सर्वोत्कृष्ट अभिनेता – रणवीर सिंह
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कृति सेनन
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – केन घोष
चित्रपट उद्योगात उत्कृष्ट योगदान – आशा पारेख
सहाय्यक भूमिका सर्वोत्कृष्ट अभिनेता – सतीश कौशिक
सहाय्यक भूमिका सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – लारा दत्ता
नकारात्मक भूमिका सर्वोत्कृष्ट अभिनेता – आयुष शर्मा
समीक्षक सर्वोत्तम चित्रपट – सरदार उधम
समीक्षक सर्वोत्तम अभिनेता – सिद्धार्थ मल्होत्रा
समीक्षक सर्वोत्तम अभिनेत्री – कियारा आडवाणी
पीपल्स चॉइस सर्वोत्कृष्ट अभिनेता – अभिमन्यु दसानी
पीपुल्स च्वाइस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – राधिका मदनी
सर्वोत्तम पदार्पण – अहान शेट्टी
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म – एक और दौर
सर्वोत्तम वेब सीरीज – कँडी
वेब सिरीजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता – मनोज बाजपेयी
वेब सिरीजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रवीना टंडन
टेलीव्हिजन सीरीज ऑफ द ईयर – अनुपमा
टेलीव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता – शहीर शेख
टेलीव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – श्रद्धा आर्य
टेलीव्हिजन मालिकेतील सर्वात प्रॉमिसिंग अॅक्टर- धीरज धूपर
टेलिव्हिजन मालिकेतील सर्वात प्रॉमिसिंग अभिनेत्री – रूपाली गांगुली
सर्वोत्कृष्ट लघुपट – पॉलीक
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष – विशाल मिश्रा
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका – कनिका कपूर