Homeयोजनानोकरीबँक ऑफ बडोदामध्ये ऑफिसर पदांसाठी भरती

बँक ऑफ बडोदामध्ये ऑफिसर पदांसाठी भरती

बँकेत नोकरी  शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने नुकतीच विविध पदांवर भरतीसाठी अधिसूचना  जारी केली आहे. बँक ऑफ बडोदाने (BOB) फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट, MSME आणि कॉर्पोरेट क्रेडिट विभागांमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

या भरती परीक्षेत सहभागी होण्याची इच्छा असलेले इच्छुक आणि पात्र उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या bankofbaroda.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीसंदर्भातील अधिकृत अधिसूचना वाचावी असा सल्ला देण्यात येतो. हे लक्षात घ्या की अर्ज करण्याची प्रक्रिया 4 मार्चपासून सुरू झाली आहे.

ज्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे ते थेट या लिंकवर https://www.bankofbaroda.in/career/current-opportunities/recruitment-of-specialist-officers-in-bank-of-baroda क्लिक करून आपला अर्ज दाखल करू शकतात. तसेच उमेदवार थेट या लिंकवर https://www.bankofbaroda.in/-/media/Project/BOB/CountryWebsites/India/Career/advertisement-frm-msme-cic-04-01.pdf क्लिक करून भरती संदर्भातील अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

अर्ज करण्याची तारीख
अर्ज प्रक्रिया सुरु झालेली तारीख – 04 मार्च 2022
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 24 मार्च 2022

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -