Sunday, December 22, 2024
Homeसांगलीमिरजेत कंटेनरचा वीजतारांना स्पर्श होऊन शॉर्टसर्किट

मिरजेत कंटेनरचा वीजतारांना स्पर्श होऊन शॉर्टसर्किट

शहरातील दिंडीवेस येथे द्राक्ष वाहतूक करणार्‍या कंटेनरमध्ये विद्युत तारा अडकून शॉर्टसर्किट झाले. महावितरणचा रस्त्याकडील विद्युत संच आणि चारा जळून खाक झाल्या. सोमवारी सकाळी ही घटना झाली.

एप्रिलपासून तुमचा खिसा होणार रिकामा, जाणून घ्या किती वाढणार वाहनांच्या इन्शुरन्सचा प्रीमियम

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. निष्काळजीपणे वाहन चालवून महावितरणच्या विद्युत तारा तोडल्याप्रकरणी कंटेनर चालकाला 35 हजार 400 रुपयांचा दंड केला. तो वसूलही करण्यात आला.

हा कंटेनर दिंडीवेस येथून द्राक्षांच्या पेट्या घेऊन जात होता. चौकातील वळणावर कंटेनरचा वरील भाग विद्युत तारांमध्ये अडकला. तारा तुटून शॉर्टसर्किट झाले. रस्त्याकडेचे विद्युत संच पेटीला आग लागली. शेजारी असलेल्या चार्‍यानेही पेट घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -