Friday, March 14, 2025
Homeब्रेकिंगडोळ्यात चटणी टाकून एकाचा खून

डोळ्यात चटणी टाकून एकाचा खून

मंडोळी रोडवरील भवानीनगर जवळील संस्कृती फार्मजवळ एकाचा खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. राजू दोडबन्नावर (वय ४५, सध्या रा. संस्कृती फार्म मूळ रा. हलगा बस्तवाड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

राजू यांची पत्नी आजारी असून, तिला पाहण्यासाठी दररोज सकाळी ते हॉस्पिटलमध्‍ये जात. आज सकाळी नेहमीप्रमाणे ते हॉस्पिटलसाठी घरातून बाहेर निघताना कंपाऊंडच्या बाहेर आल्यानंतर अज्ञातांनी त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून खून केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -