Wednesday, July 23, 2025
Homeइचलकरंजीकोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त : रुग्ण संख्या शून्य

कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त : रुग्ण संख्या शून्य

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोरोनाची तिसरी लाट खया अर्थाने ओसरली असून आज जिल्हा खऱ्या अर्थाने कोरोनामुक्त झाला आहे.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये आज कोरोना बाधित, कोरोना बळी आणि दवाखान्यामध्ये उपचारार्थ दाखल असलेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या शुन्य आढळून आली आहे, तर ६ जण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात आता कोरोनाचे सक्रीय रु र ण आहे त.

Kolhapur : भाजपचं ठरलं, सत्यजीत कदम यांना कोल्हापूर उत्तरची उमेदवारी, BJP खातं उघडणार?


जिल्ह्यातील एकूण २ लाख २० हजार ३२५ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख १४ हजार ३९६ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ९११ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे सक्रीय रुग्ण १८ इतकी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -