Wednesday, December 17, 2025
Homeब्रेकिंगभंगाराच्या गोदामाला भीषण आग, 11 जणांचा होरपळून मृत्यू

भंगाराच्या गोदामाला भीषण आग, 11 जणांचा होरपळून मृत्यू

हैदराबादमधील बोयागुडा भागात भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची भीषण घटना समोर आली आहे. या आगीत 11 जण जिवंत जळल्याची माहिती आहे. मृतांमध्ये मूळ बिहारहून आलेल्या मजुरांचा समावेश आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -