Monday, July 28, 2025
Homeक्रीडाLSG vs CSK, Live Score, IPL 2022: लखनौने टॉस जिंकला, चेन्नई सुपर...

LSG vs CSK, Live Score, IPL 2022: लखनौने टॉस जिंकला, चेन्नई सुपर किंग्सची प्रथम फलंदाजी

ताजी बातमी ऑनलाइन टीम
IPL 2022 मध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये सामना होत आहे. मुंबईमध्ये हा सामना होत आहे. दोन्ही टीम्सना सलामीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. रवींद्र जाडेजा आणि केएल राहुल कॅप्टन म्हणून परस्परासमोर येण्याची ही पहिली वेळ आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर दुसऱ्याडावात दव प्रभाव पाडू शकतो. लखनौने नाणेफेक जिंकली असून चेन्नईला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -