Thursday, April 25, 2024
Homeअध्यात्मदेवघरात ठेवा 'असा' तांब्या : काम धंदा, आरोग्य सुधारेल, घरात पैसेच पैसे...

देवघरात ठेवा ‘असा’ तांब्या : काम धंदा, आरोग्य सुधारेल, घरात पैसेच पैसे येतील : श्री स्वामी समर्थमित्र – मैत्रिणींनो, देवघरामध्ये असा तांब्या ठेवावा त्यामुळे आपले काम धंदा नोकरी यामध्ये चांगली मिळकत होईल घरातल्यांचे आरोग्य सुधारेल, साहजिकच यामुळे घरात पैशाची लयलूट होईल.

मित्र – मैत्रिणींनो, सर्वांच्या घरात वारंवार काही ना काही कारणांनी किटकिट सुरू असते. सुरु असलेल्या नोकरीमध्ये अडचणी निर्माण झालेले असतात. धंद्यामध्ये भांडवली, उधारी उसने यामुळे अडचणी निर्माण झालेले असतात, तर काही जणांच्या घरात आजारपण काही केल्या संपत नसते.

या अशा विविध सर्व त्रासाला कंटाळून आपण वेगवेगळे उपाय,वेगवेगळ्या देवांना जाऊन येणे, दर्शन घेणे, याचबरोबर कोणी काही उपाय टोटके सांगतील ते करत असतो. पण काही केल्या यश आपल्याला येत नसते आणि आपल्या समस्या दिवसां बरोबर वाढतच असतात.

मित्र – मैत्रिणींनो, या समस्यांबाबतच स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातून तसेच इतर शास्त्राच्या आधारे एक उपाय सांगण्यात आला आहे तो आम्ही येथे आपल्या माहितीसाठी नमूद करत आहोत.

मित्र – मैत्रिणींनो, आपण एक भरलेला तांब्या आपल्या देव्हाऱ्यात ठेवायचा आहे.यामुळे वरील पैकी तसेच या सारख्या अनेक अडचणी आपल्या दूर होतील.आहे त्यांना निश्चित असे देखील मिळाले आहे.

तर मित्रांनो एक भरलेला तांब्या आपल्या देव्हाऱ्यात ठेवायचा आहे. यानंतर या तांब्या मध्ये तुळशीची दोन पाणी टाकायचे आहेत, याचबरोबर या तांब्यात अक्षदा, हळदी कुंकू हे देखील घालायचे आहे.

आणि आपण आपली देव पूजा झाल्यानंतर हा तांब्या आपल्या देवारयामध्ये ठेवायचा आहे. यानंतर आपण देवाला दिवा लावून अगरबत्ती लावून मनोभावे नमस्कार करायचा आहे. यानंतर हा तांब्या तिथेच देव्हाऱ्यामध्ये त्या दिवशी दिवसभर सेच रात्रभर ठेवून दुसर्‍या दिवशी देव्हाऱ्यावर हा तांब्या काढायचा आहे.

तो तांब्या तिथून काढल्यानंतर त्याच्यातील पाणी हे आपल्या घरामध्ये आतील बाजूस चारही बाजूने व चारही कोपऱ्यांना शिंपडायचे आहे. घरातील आतील बाजू शिंपडून झाल्यानंतर त्याच्यातील उर्वरित राहिलेले पाणी घराच्या बाहेरील बाजूस देखील शिंपडायचे आहे. फक्त एवढेच करायचं आहे.

मित्र – मैत्रिणींनो, यामुळे जी आपण क्रिया केला आपल्या देव्हाऱ्यावर ठेवला त्यामुळे आपल्या देवा कडून प्राप्त झालेली सर्व शक्ती या पाण्याच्या रूपाने आपल्या घरात पसरते आणि यामुळे आपल्या घरातील सर्व वाईट गोष्टी वाईट नजरा निघून जातात आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरांमध्ये निर्माण होते.

यामुळे आपण करत असलेल्या रोजगारामध्ये चांगली बरकत येते. येणारा पैसा चौपट वाढवून मिळतो. या सम पडलेल्या पाण्या मधील शक्ती इतकी मोठी असते की यामुळे आपल्या घरातील आजारपण देखील निघून जाते. आणि घरात सकारात्मक ऊर्जा असल्याने माता लक्ष्मी वास करते.

यामुळे घरात तसेच धंद्यामध्ये मोठी बरकत व प्रगती होते. आतापर्यंत जे यश साध्य केला नव्हता ते तुम्ही साध्य करण्याची ताकद तुम्हाला निर्माण होते.

वरील माहिती ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातून तसेच इतर शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तसेच ज्योतिष शास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी संबंधीच्या विशेष माहितीसाठी आमच्या पेजला सतत भेट देत राहा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -