Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगघरगुती वादातून पत्नीसह मुलाचा खून

घरगुती वादातून पत्नीसह मुलाचा खून

ताजी बातमी ऑनलाइन टीम

श्रीरामपूर शहरातील गोंधवणी भागात राहणाऱ्या बलराम कुदळे (वय ४०) याने पत्नीसह आपल्‍या चार ४ वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज (दि. १०) घडली. रामनवमीच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.



याबाबत अधिक माहिती अशी की, बलराम याने घरगुती वादातून त्याची पत्नी अक्षता (वय ३५) हिच्या डोक्यात कुदळीने वार करून हत्या केली. त्यानंतर मुलगा शिवतेज (वय ४ ) याला आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास दिला. या घटनेने श्रीरामपूर शहरात खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -