Friday, March 14, 2025
Homeब्रेकिंगPM मोदींच्या हस्ते हनुमानजींच्या 108 फूट प्रतिमेचे अनावरण

PM मोदींच्या हस्ते हनुमानजींच्या 108 फूट प्रतिमेचे अनावरण

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांनी आज हनुमान जयंतीनिमित्त गुजरातमधील मोरबी येथे हनुमानजींच्या 108 फूट उंच प्रतिमेचे अनावरण केले. सकाळी 11 वाजता व्हर्चुअल पद्धतीने या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.



पीएमओच्या म्हणण्यानुसार, भगवान हनुमानाशी संबंधित चार धाम प्रकल्पांतर्गत हनुमानाची मूर्ती देशाच्या चार दिशांना बसवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली मूर्ती 2010 मध्ये उत्तर दिशेला म्हणजेच शिमला येथे स्थापित करण्यात आली होती. मोरबी येथे स्थापित करण्यात आलेली या मालिकेतील दुसरी मूर्ती आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -