ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई : सध्या लग्नसराई जोरात सुरु आहे. अशात लग्नातले काही व्हीडिओ सध्या व्हायरल (marriage viral video) होत आहेत. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडीओ सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. नाचता नाचता एका तरूणाची एका मुलीसाबत नजरा नजर होते. दोघे एकमेकेंकडे बघून हसतात. काय घडतंय याची दोघांनाही कल्पना येते. मग मोबाईल नंबरची देवाणघेवाण होते. पण कशी यासाठी दोघंही शक्कल लढवतात. ते एकमेकांना कसा नंबर देतात त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर (viral video) व्हायरल होत आहे.
एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडीओ सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. नाचता नाचता एका तरूणाची एका मुलीसाबत नजरा नजर होते. दोघे एकमेकेंकडे बघून हसतात. काय घडतंय याची दोघांनाही कल्पना येते. मग मोबाईल नंबरची देवाण-घेवाण होते. पण कशी यासाठी दोघंही शक्कल लढवतात. मुलगा नाचता नाचता हातांच्या बोटांनी तिला नंबर सांगतो. ती तो नंबर मोबाईलमध्ये नोट करते अन् मग त्यावर फोन करते. तो फोन बघून मुलगा आनंदाने नाचायला लागतो.