Tuesday, December 24, 2024
HomeनोकरीPNB Recruitment 2022: पंजाब नॅशनल बँकेत 145 पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता...

PNB Recruitment 2022: पंजाब नॅशनल बँकेत 145 पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि इतर तपशील

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank) स्पेशालिस्ट ऑफिसरच्या (Specialist Officers) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी बँकेने अधिसूचना (PNB Recruitment Notification 2022) देखील जारी केली आहे. सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिसूचनेनुसार स्पेशल कॅडर ऑफिसर पदासाठी एकूण 145 पदांवर या भरतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ibpsonline.ibps.in/pnboapr2 ला भेट देऊन अर्ज (PNB Vacancy 2022) करावा लागले. उमेदवारांनी हे लक्षात घ्या की या पदांसाठी अर्ज (Application Form Last Date) करण्याची शेवटची तारीख 7 मे आहे.



एकूण पदे- 145
रिस्क मॅनेजर (Risk Manager) – 40 पदे
क्रेडिट मॅनेजर (Credit Manager) – 100 पदे
सीनियर मॅनेजर (Senior Manager) – 05 पदे

क्रेडिट मॅनेजर – या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार CA/CWA/CFA किंवा कोणत्याही विषयात किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असावेत. तसेच उमेदवाराने फायनान्समध्ये फुल टाइम एमबीए किंवा फायनान्समध्ये पीजीडीएम केलेले असावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -