ताजी बातमी ऑनलाईन टीम
पुणे
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात संभाजी भिडे यांना क्लिनचीट
भीमा-कोरेगाव येथे दंगल झाल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात संभाजी भिडे यांच्या विरोधात पोलिस तपासात कोणताही पुरावा आढळला नाही
त्यामुळे त्याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले
नाही
पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली राज्य मानवी आयोगाला माहिती
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात संभाजी भिडे यांना क्लिनचीट
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -