सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटात पुन्हा एकदा वाहतूक ठप्प झाली आहे. खंबाटकी घाटात नेहमी वाहतूक कोंडी होत असते. खंबाटकी घाट हा अपघात प्रवण क्षेत्र आहे. येथून जड वाहनांची मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच सातारा, कोल्हापूरहून पुण्या-मुंबईला जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. यामुळे विशेषतः वीकेंडला या घाटात वाहनांचा मोठ्या रांगा लागलेल्या असतात. आज गुरुवारी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
या घाटात वाहतूक ठप्प, वाहनांच्या मोठ्या रांगा
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -