ताजी बातमी ऑनलाईन टीम
मिरजेतील सराईत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेला इर्शाद खानला मिरज महात्मा गांधी पोलीसांनी केले दोन जिल्ह्यातून हद्दपार आहे.इर्शाद खान हा सराईत गुन्हेगार असल्याने मालमत्तेविरुध्द त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे असल्याने महात्मा गांधी पोलीस चौक चे सपोनी रविराज फडणीस यांनी हद्दपार साठी प्रस्ताव मंजूर केला होता.त्यानुसार महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (ब) प्रमाणे इर्शाद खान वय वर्ष २६ राहणार खाजा वसाहत मिरज याला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून १ वर्षाकरीता हद्दपार केले आहे.
ऐका रेकॉर्डवरील गुन्हेगारला सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातून केलं हद्दपार
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -