Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रदुधाच्या टॅंकरचा भीषण अपघात ; 5 जण जागीच ठार

दुधाच्या टॅंकरचा भीषण अपघात ; 5 जण जागीच ठार

जळगाव च्या मुक्ताईनगरच्या घोडसगावाजवळ दुधाच्या टॅंकरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पाच-जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बंद पडलेल्या टॅंकरमधून दुस-या टॅंकरमध्ये दुध टाकत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने टॅंकरला धडक दिल्याने हा अपघात झाला.

प्राप्त माहितीनुसार, मुक्ताईनगर घोडसगावाजवळील हायवेवर दुधाच्या ट्रकचा आणि टेम्पोचा हा भीषण अपघात झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या 5 मजूरांपैकी 4 जण हे धुळे तर 1 जण जळगाव येथील आहे. मुक्ताईनगर पोलीस घटनास्थळी पंचनामा करत अाहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -