Tuesday, December 24, 2024
HomeनोकरीIndian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात 40 पदांसाठी भरती, इच्छुक उमेदवारांनी असा...

Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात 40 पदांसाठी भरती, इच्छुक उमेदवारांनी असा करा अर्ज!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भारतीय सैन्यामध्ये नोकरी (Indian Army Job) मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्यामध्ये 40 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी (indian army recruitment 2022) करण्यात आली आहे. भारतीय सैन्याने जानेवारी 2023 पासून सुरु होणाऱ्या 136 व्या टेक्निकल ग्रॅजुएट कोर्ससाठी (TGC-136) पात्र अविवाहित पुरुष इंजिनिअरिंग पदवीधरांकडून ऑनलाईन अर्ज (Apply online) मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदासाठी अर्ज करायचा आहे ते भारतीय सैन्याची अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करु शकतात.



भारतीय सैन्य अकादमी (IMA), देहराडून येथे भारतीय सैन्यात कायमस्वरूपी आयोगासाठी भारतीय सैन्य TGC 136 अभ्यासक्रम आयोजित केला जाणार आहे. इच्छुक उमेदवार रिक्त जागा, निवड प्रक्रिया आणि अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे हे पाण्यासाठी https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या वेबसाईटवर जाऊ शकता.

Indian Army Recruitment 2022: महत्त्वाच्या तारखा –
अर्ज प्रक्रिया सुरु झाली – 11 मे 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जून 2022 दुपारी 3 वाजेपर्यंत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -