मिरज / प्रतिनिधी
मिरज तालुक्यातील मालेगाव मधील शास्त्रीनगर येथील अक्षय कुमार भंडारी वय वर्ष २६ राहणार शास्त्रीनगर मालगाव पाण्याच्या टाकीजवळ बेकायदेशीरपणे देशी दारु विकणाऱ्याला मिरज ग्रामीण पोलीसांनी अटक केली.तसेच त्यांच्याकडून सातशे वीस रुपये किंमतीची देशी दारु जप्त करण्यात आली आहे.
सांगली : बेकायदेशीरपणे देशी दारु विकणाऱ्याला अटक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -