बोरगाव (ता. तासगाव) येथे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकल व सोन्याचे ब्रेसलेट, असा ७० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी मोहन हंबीरराव भोसले यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी मोहन याच्या भावाचे गावात घर आहे. ते परगावी असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घर फोडून घरातील मोटरसायकल (एम.एच. १० डी.यू-०३९६) व सोन्याचे ब्रेसलेट, असा ७० हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -