Thursday, July 31, 2025
Homeसांगलीसांगली : वाळू माफियांच्यावर कारवाई ; 7 ब्रास वाळू सह डंपर केला...

सांगली : वाळू माफियांच्यावर कारवाई ; 7 ब्रास वाळू सह डंपर केला जप्त

मिरज / प्रतिनिधी
मिरजेत कर्नाटक मार्गे बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक सुरू आहे या बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीवर मिरज तहसीलदार डी एस कुंभार यांच्या पथकाने जोरदार कारवाई सुरू केली आहे आज शंभर्गी कर्नाटक येथून मिरज मार्गे बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा डंपर शास्त्री चौक येथे पथकाने पकडला यामध्ये 7 ब्रास वाळू आहे विना नंबर प्लेट असलेला हा डंपर पथकाने जप्त करून मिरज तहसीलदार कार्यालय येथे आणून लावला आहे.

हा डंपर दीपक दशरथ पाटील यांच्या मालकीचा असल्याची माहिती मंडल अधिकारी विजय तोडकर यांनी दिली आहे ही कारवाई मंडल अधिकारी कसबे डिग्रज विजय तोडकर मंडळ अधिकारी कवलापूर दत्तात्रय मोटे तलाठी संजय बोगाळे प्रवीण जाधव व कमलाकर कदम यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -