Tuesday, July 29, 2025
Homeसांगलीसांगली : दारू विकणारे दोघे ताब्यात

सांगली : दारू विकणारे दोघे ताब्यात

मिरज तालुक्यातील सोनी व बामणी या ठिकाणी देशी दारू विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अमोल पोपट लोखंओडे (वय ३३, सोनी, ता. मिरज) आणि नितीन संजय मलमे (वय ३२, रा. इनाम धामणी, ता. मिरज) अशी त्यांची नावे आहेत. वरील दोघांकडून १ हजार ११० रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -