सांगली येथील गणेशनगरमध्ये राजू संभाजी शेरीकर (वय ३०) या औषध विक्रेत्यास बेदम मारहाण करून त्यांच्याकडील एक लाख ८० हजारांची रोकड व मोबाईल असा दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेद बाबासाहेब मुल्ला, शादाब मुजावर व बाबासाहेब शाबुद्दीन मुल्ला (सर्व रा. खणभाग, सांगली) अशी गन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. दुकानातील काऊंटरच्या गल्ल्यातील एक लाख ८० हजाराची रोकड व मोबाईल घेऊन ते पळून गेले.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -





