Friday, May 1, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर : दारूची वाहतूक;  एकाला अटक

कोल्हापूर : दारूची वाहतूक;  एकाला अटक

दोडामार्ग पोलिसांनी गोवा दारू वाहतुकीवर गुरुवारी दोन ठिकाणी कारवाई केली. या दोन्ही कारवाईत एकूण १० लाख ९१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संशयित शशिकांत विष्णू कुराडे (४५, रा. कौलगे, ता. गडहिंग्लज) याच्यावर विनापरवाना अवैध दारू वाहतूकप्रकरणी व पिकुळे लाडाचे टेंब येथे अवैध दारू विक्री करताना मिळाल्याने संशयित प्रभाकर लक्ष्मण गवस (६५, रा. पिकुळे लाडाचे टेंब) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -