मिरज/प्रतिनिधी
शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.यावेळी याेगीराणा यांच्या वतीने काेल्हापुर शिवाजी पेठ,सांगली महानगरपालिका,जिल्हा परिषद, सांगली,शिवाजी महाराज मंडई, स्टेशन चाैक सांगली,सुतगीरणी चाैक सांगली असे विविध ठिकाणी महाराजास पुष्पहार अर्पण करण्यात आले.तसेच अभिवादन करण्यात आले.यावेळी स्वप्निजीत पाटील, तानाजी सरगर, सचिन मासाळ, बापू जावीर, संदीप पाटील सखाराम
आवटी, परशुराम काळे, सुनील कांबळे सुनील लाेहार हेमंत काळे तसेच महिला वर्ग उपस्थिती हाेता.तसेच मा सुजय कुलकर्णी यांच्या वतीने महाप्रसाद वाटप शनी महादेव मंदिर येथे वाटप करण्यात आले आले.शिवभक्त यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शिवप्रेमी मा भालचंद्र तिलवे यांच्या मार्गदर्शन लाभले तसेच रणजित ढवळे अविनाश भगत नागेश सर यांचे शिवभक्त चे अनमोल मार्गदर्शना लाभले.
सांगली : याेगीराणा संस्थेतर्फे शिवराज्याभिषेक सांगता करुन महाप्रसाद वाटप
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -