Sunday, July 27, 2025
Homeसांगलीमिरजेत तरुणाची गळफासाने आत्महत्या

मिरजेत तरुणाची गळफासाने आत्महत्या

मिरज शहरातील लक्ष्मीनगर येथे बेडशीटने गळफास घेऊन स्वप्निल सुनील शिंदे (वय 30) या तरुणाने आत्महत्या केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वप्निल शिंदे हा लक्ष्मीनगर या परिसरात राहण्यास आहे. सोमवारी सकाळी त्याने राहत्या घरी बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. त्याच्या आत्महत्येबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -