ताजी बातमी ऑनलाईन टीम
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि त्यावर अभिनेत्री कंगना रनौत व्यक्त झाली नाही तर नवलंच! आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्ट जाणाऱ्या कंगनाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओतून तिने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टोला लगावला आहे. ‘लोकशाही हा एक विश्वास आहे आणि सत्तेच्या अहंकारात येऊन जो या विश्वासाला तोडतो, त्यांचा अहंकार तुटणंसुद्धा निश्चित आहे, असं ती म्हणाली. त्याचप्रमाणे हनुमान चालीसाचा संदर्भ देत तिने उद्धव ठाकरेंना टोमणा मारला. कंगनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्तिपरीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी राजीनामा दिला. त्यामुळे बुधवारी रात्री महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
Video: “हनुमान चालीसावर बंदी आणली होती, यांना तर…’, कंगनाचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -