Tuesday, July 29, 2025
Homeतंत्रज्ञाननवीन TVS Radeon लाँच, हिरोच्या स्प्लेंडर XTEC सोबत होणार सरळ स्पर्धा

नवीन TVS Radeon लाँच, हिरोच्या स्प्लेंडर XTEC सोबत होणार सरळ स्पर्धा



ए अपडेट्स आणि अनेक खास फीचर्ससह टीव्हीएसने आपली बाईक TVS Radeon ला नवीन अपडेटसह लाँच केले आहे. या बाईकमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे र ग्राहकांकडून या बाइकला अधिक पसंत केले जात आहे.


ऑटो सेक्टरशी निगडीत लोकांच्या म्हणण्यानुसार, या बाइकची सरळ स्पर्धा (Competition) हिरोच्या काही काळापूर्वीच लाँच झालेल्या स्प्लेंडर XTEC सोबत होणार आहे. TVS Radeon मध्ये अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. यात युएसपी फ्रंट डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. या शिवाय प्रीमिअम स्टाइलिंग एलईडी डीआरएल (LED DRL), फंकी स्पीडोमीटर बेस्ट ग्राउंड क्लीयरेंस आणि व्हीलवेस, युएसबी चार्जिंग पार्टसह यात साइड स्टैंड इंडीकेटर बीपिंग देण्यात आले आहे. स्प्लेंडर प्लस XTEC च्या लाँचिंगनंतर टीव्हीएसने Radeon मध्ये अनेक आधुनिक बदल केले आहेत.

TVS Radeo 110 ES BSVI ची किंमत 59925 रुपये 3742 TVS Radeo VSVI DIGI Drum Dual Tone ची किंमत 71966 रुपये आहे. तसेच Splendor + XTEC ची सुरुवातीची किंमत 73200 रुपये ठेवण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -