Monday, July 7, 2025
Homeनोकरीनोकरीची सुवर्णसंधी ! या ठिकाणी 125 रिक्त पदांची नवीन भरती

नोकरीची सुवर्णसंधी ! या ठिकाणी 125 रिक्त पदांची नवीन भरती

पुणे महानगरपालिका, वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सांख्यिकीतज्ज्ञ, शिक्षक/प्रदर्शक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 113 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे.

 

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सांख्यिकीतज्ज्ञ, शिक्षक/प्रदर्शक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या – 113 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBBS, MD/MS/DNB in the concerned subject. (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज शुल्क –
    • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/-
    • राखीव प्रवर्गासाठी – रु. 300/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ, admin ऑफिस, पुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2022 
  • अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -