Saturday, February 21, 2026
Homeयोजनानोकरीया ठिकाणी टायपिस्ट व इतर विविध रिक्त पदांची भरती सुरू

या ठिकाणी टायपिस्ट व इतर विविध रिक्त पदांची भरती सुरू

आघारकर संशोधन संस्था, पुणे येथे कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक सह टायपिस्ट, हिंदी टायपिस्ट, प्रकल्प तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पदाचे नाव –

कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक सह टायपिस्ट, हिंदी टायपिस्ट, प्रकल्प तांत्रिक सहाय्यक

पद संख्या – 08 जागा

शैक्षणिक पात्रता – Master Degree / Graduate/ M.A. (Refer PDF)

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
संचालक, MACS आगरकर संशोधन संस्था, जी.जी.आगरकर रोड, पुणे-411004

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै & 1 ऑगस्ट 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट – aripune.org

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -