Saturday, August 2, 2025
Homeयोजनानोकरीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अंतर्गत या ठिकाणी 52 रिक्त पदांची...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अंतर्गत या ठिकाणी 52 रिक्त पदांची भरती सुरू

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, लातूर अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022आहे.

पदाचे नाव – अप्रेंटिस

पदसंख्या – 52 जागा

शैक्षणिक पात्रता – 10th Pass, ITI, Degree/ Diploma (Refer PDF)
नोकरी ठिकाण – लातूर

अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 590/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 295/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – रा.प. विभागीय कार्यालय , जुना रेणापूर नाका , अंबाजोगाई रोड , लातूर ( आस्थपना शाखा ) -413527

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -