Sunday, July 27, 2025
Homeसांगलीमिरज वाहतूक पोलिसांची प्रलंबित दंड वसूल मोहीम सुरू वाहन चालकांची उडाली तारांबळ

मिरज वाहतूक पोलिसांची प्रलंबित दंड वसूल मोहीम सुरू वाहन चालकांची उडाली तारांबळ

ताजी बातमी ऑनलाईन टीम

दि. २०/७/२०२२ ते ३१/७/२०२२ अखेर वाहतूक नियन्त्रण शाखा, मिरज कडून “प्रलंबीत दंड वसूल मोहिम सुरू करण्यात आली आहे मिरण शहर पोलीस ठाण्याजवळ वाहतूक पाँईटवर दुचाकी, रिक्षा / मालवाहतूक रिक्षा, चारचाकी वाहने व अवजड वाहने तपासून त्यांचेकडून प्रलंबीत दंड वसूल केली जात होती.वाहने अडवून वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस प्रलंबित दंड बाबत वाहनांची तपासणी करून दंड भरून घेण्याची प्रक्रिया राबवत होते.त्यामुळे वाहन चालकांची मात्र तारांबळ उडाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -