Thursday, July 3, 2025
HomeमनोरंजनVideo : हृतिक रोशन आणि सबा आझाद विमानतळावर स्पॉट, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा...

Video : हृतिक रोशन आणि सबा आझाद विमानतळावर स्पॉट, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा पारा चढला!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

हृतिक रोशन आणि सबा आझाद सध्या चर्चेत आहेत. नुकताच मुंबई विमानतळावर हृतिक आणि सबाला पाहून पापाराझींनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. विमानतळावरून बाहेर पडताना सबा र आझादची नजर तिचा प्रिय हृतिक रोशनवरच होती. ती हृतिककडे प्रेमाने पाहत होती.


सध्या सोशल मीडियावर हृतिक रोशन आणि सबा आझादचा हा विमानतळावरील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे. हृतिक रोशन आणि सबा आझाद विमानतळावर हातात हात घालून मस्त चालताना दिसत आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हात धरलेला व्हिडिओ
व्हायरल हृतिक आणि सबा एकमेंकांचा हात धरून विमानतळाबाहेर आला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन्ही स्टार्सचा हात धरतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, विमानतळावरील दोघांचा कॅज्युअल लूकही। पाहण्यासारखा आहे. हृतिक आणि सबा यांना एकपाहून चाहते आनंदी आहेत, मात्र, काहीजण त्यांना ट्रोल देखील करताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिले की, मला वाटले की ती त्याची मुलगी आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, त्याने लहान मुलासारखा सबाचा हात धरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -