ताजी बातमी ऑनलाईन टीम
पुण्यातही युवक काँग्रेसच्यावतीनं रेल रोको
सोनिया गांधींच्या ईडी चौकशीच्या विरोधात केलं आंदोलन
भर पावसात केला रेल रोको
राज्यात सगळीकडे युवक काँग्रेसचं आंदोलन
पुणे लोणावळा लोकल धरली अडवून !
युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट यांच्या नेतृत्वात केलं आंदोलन
केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
सोनिया गांधींच्या ईडी चौकशीवरून काँग्रेस आक्रमक मोडवर, राज्यभर आंदोलनं
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -