ऐतिहासिक पन्हाळगड महिलांच्या दारू पार्टीने चर्चेत आला असून, राज्यातील शिवभक्तांतून तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राज्यातील शिवभक्त हिंदुत्ववादी विविध संघटनांनी गेल्या आठ दिवसांपासून पन्हाळगडावर केलेल्या आंदोलनाने प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. तहसीलदार रमेश शेंडगे यांनी सोमवार, दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी पन्हाळा तहसील कार्यालयात गडावर दारुबंदीबाबत संबंधित प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत दारुबंदीचा निर्णय होणार, याकडे राज्यातील शिवभक्तांच्या नजरा लागल्या आहेत.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -