राजा रामन्ना प्रगत तंत्रज्ञान केंद्रात ॲप्रेंटिस पदाच्या 113 जागांसाठी भरती (RRCAT Recruitment 2022) सुरू आहे. खालील शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पद व इतर तपशीलासाठी वाचा सविस्तर माहीती..
पदाचे नाव आणि जागा : ट्रेड ॲप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता
ITI/NCVT (वेल्डर/फिटर/मशिनिस्ट/टर्नर/ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल/मेकॅनिक R&AC/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मेकॅनिक कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रोप्लेटर/ COPA/ प्लंबर/ सर्व्हेअर/ मेसन/ कारपेंटर/ सेक्रेटरियल असिस्टंट/ ड्राफ्ट्समन-सिव्हिल/ डेटा एंट्री ऑपरेटर/ ड्रायव्हर-कम-मेकॅनिक (LMV)/पंप ऑपरेटर कम मेकॅनिक)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://www.info.rrcat.gov.in/recdev/recdev_ad_appr_july_22/
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2022 आहे
अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.rrcat.gov.in/
फी : फी नाही.
वयाची अट (Age Limit): जन्म 15 नोव्हेंबर 2000 ते 11 नोव्हेंबर 2004 दरम्यान.
नोकरी ठिकाण: मध्य प्रदेश (भारत)