Saturday, January 24, 2026
Homeमहाराष्ट्रपाच दिवस या जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

पाच दिवस या जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट



राज्यात गेल्या चार दिवसांपासून पुन्हा पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई आणि पुण्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा, पुणे या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -