राधानगरी धरणाचा चौथा स्वयंचलित दरवाजा बंद झाला आहे. आज दिनांक 11 aug 2022 पहाटे 4:19 वाजता हा दरवाजा बंद झाला आहे. तर एकूण 5 वा आणि 6 वा दरवाजे अजून उघडे आहेत.
धरणाच्या दोन दरवाजातून 2856 Cusec, पॉवर हाऊसमधून 1600cusec पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून एकूण विसर्ग 4456 cusecs विसर्ग सुरू आहे.
राधानगरी धरणाचा चौथा स्वयंचलित दरवाजा बंद
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -