Friday, March 13, 2026
Homeमहाराष्ट्रपाच खोके नॉट ओके, उद्धव ठाकरेंची बंडोखोरांवर टीका

पाच खोके नॉट ओके, उद्धव ठाकरेंची बंडोखोरांवर टीका

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पाच खोके नॉट ओके, उद्धव ठाकरेंची बंडोखोरांवर टीका
– उद्धव ठाकरेंनी पुन्हा बंडखोरांवर साधला निशाणा
– सध्या खोक्यांची चर्चा सुरू आहे
– तुम्ही देखील पाच खोके आणले आहेत
– पण, पाच खोके नॉट ओके
– मात्र त्यांचे खोके वेगळे आहेत आणि आपल्या खोक्यात निष्ठा आहे
– त्यांच्याकडे सगळे पैशांनी काम होत आहेत
– सगळ्याच गोष्टींसाठी पैशांचा वापर करत आहेत
– मात्र आपल्याकडे निष्ठा आणि प्रामाणिक लोकं आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -