ताजी बातमी ऑनलाईन टीम
आंबेडकर नगर इंगळी येथील एका युवकाने घरातील तुळीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.तो पेंटिंग काम करत होता.
घरी कोणी नसल्याचे पाहून नैराश्येच्या भरात हे कृत्य केले – आहे. राहूल नामदेव शिंगे (वय – २४) असे त्याचे नाव आहे. या ८ घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात । झाली असून आत्महत्येचे नेमके – कारण समजू शकले नाही. तपास । पोहेकॉ संतोष तेली करत आहेत.
इंगळी येथे युवकाची आत्महत्या
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -