Wednesday, August 6, 2025
Homeसांगलीसरामद जैनब इमाम उर्दू प्रायमरी स्कूल सांगली मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सरामद जैनब इमाम उर्दू प्रायमरी स्कूल सांगली मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सांगली / ऑनलाइन टीम
भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त आणि मा.युवानेते मन्सूर रज्जाक नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रॉस कंट्री स्पर्धा चे आयोजन केले असता आमच्या सरामद जैनब इमाम उर्दू प्रायमरी स्कूल सांगली मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.

संपूर्ण स्पर्धेमध्ये एकूण 900 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये आमच्या शाळेतील 26 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

वयोगट 10 ते 13 मुली

फातिमा मोहसिन सारंग(इ6वी) 1St
मसीरा इम्तियाज सय्यद(इ7वी)2nd
शकीला सफात खान(इ4थी)5th
हुमेरा मोहसीन सारंग(इ4थी)6th
मिसबा अकबर नदाफ(इ6वी)10th
आफरीन मुलतानी (इ6वी)13th
सिफा राजू सनदी (इ4थी)24th
आयेशा मुलतानी(इ8वी)26th
तरन्नुम शब्बीर नदाफ (इ4थी)27th
जैनब कुडचीकर (इ6वी)32th
मिसबा शकील हकीम (इ७वी)36th
खतिजा जावेद पखाली(इ७वी)46th
वासिया मोसीन सय्यद (इ6वी)48th
शारीया मन्सूर पिरजादे(इ6वी)61th
अर्शिया मुल्ला(इ4थी)69th
रिजा मुल्ला(इ6वी)70th

वयोगट 10 ते 13 मुले

फरहान मुबीन गोकाक (इ6वी)17th
जैद जिलानी मुजावर (इ5वी)41th
मो. कैफ खुडचीकर(इ4थी)64th

वयोगट 14 ते 17 मुले

अरफात राजासाब रुगी(इ8वी)6th
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका शाहीन नदाफ मॅडम व क्रीडा शिक्षक अबूबकर भालदार,अफरोजा मॅडम शबाना नदाफ मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या पदाधिकारयांकडून हार्दिक अभिनंदन

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -