ताजी बातमी ऑनलाईन टीम
मिरज तालुक्यातील वड्डीच्या ओढ्यात येसूमाळी मळा येथे ओढ्याच्या काठावर मगर दिसून आली आहे प्रवीण येसूमाळी यांचे शेत ओढ्या लगत असल्याने शेतात गेल्यानंतर त्यांना मगर ओढ्याच्या काठावर पहुडलेली दिसली या मगरीचा फोटो काढला आहे मगर दिसल्याने येसूमाळी मळ्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शेतात मोटार सुरू करण्यासाठी रात्रीच्या वेळी जावे लागत असल्यांने मगरीच्या हल्ल्याची भीती निर्माण झाली आहे वड्डी गावचा ओढा कृष्णा नदीला येऊन मिळतो पुराच्या पाण्यातून ही मगर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे वनविभागाने मगरीला सुरक्षित पकडून अन्य ठिकाणी सोडावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मिरज वड्डीचा ओढ्यात मगर दिसल्याने नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण शेतकरी शेतात काम करताना मगर दिसली
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -