ताजी बातमी ऑनलाईन टीम
संत रोहिदास महाराज गणेशोत्सव मंडळाने गर्दीत गेला आणि पोजिटिव्ह आला हा जिवंत देखावा सादर करून समाज प्रबोधन केले त्याशिवाय डॉल्बी ना मिरवणूक गणेशोत्सव दिव्यांगाना मदत हा अनोखा सामाजिक उपक्रम राबविला डॉल्बी मिरवणूक खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांगाना तीन चाकी सायकल वाटप केले आहे आज शिंदे गटाचे शिवसेना सचिन कांबळे मतीन चमन मलिक काझी युवा सेना शहर प्रमुख मयूर गायकवाड राष्ट्रवादी पक्षाचे आजम काझी अभाजीत हारगे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या हस्ते 10 दिव्यांगाना तीन चाकी सायकल वाटप करून गरीब दिव्यांगाना मदतीचा हात दिला आहे मंडळांचे अध्यक्ष प्रशांत मोरे ,उपाध्यक्ष मयूर गायकवाड ,आयोजक मतीन चमन मलिक बबन अलगुरे चंद्रकांत पाटील दिनेश दंबडे अक्षय पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनीचे सर्वत्र कौतुक होत आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकील पटेल यांनी केले.
मिरजेत संत रोहिदास महाराज गणेशोत्सव मंडळ डॉल्बी ना मिरवणूक दिव्यांगाना मदतीचा हात , दिव्यांगाना सायकल वाटप करून अनोखा उपक्रम राबविला आहे
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -