Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर; मारहाणीत तरुण जखमी

कोल्हापूर; मारहाणीत तरुण जखमी

ताजी बातमी ऑनलाईन टीम


किरकोळ कारणातून दोघा अनोळखी व्यक्तीने केलेल्या मारहाणीत स्वप्निल इराप्पा पुजारी (वय ३२, रा. विचारेमाळ) हा तरुण जखमी झाला. शनिवारी दुपारी शाहू कॉलेज परिसरात ही घटना घडली.


जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. सीपीआर पोलिस चौकीमध्ये घटनेची नोंद झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -