Monday, February 24, 2025
Homeराजकीय घडामोडीनाराज बच्चू कडूंना ५०० कोटींचं गाजर? शिंदे-फडणवीसांची नवी खेळी

नाराज बच्चू कडूंना ५०० कोटींचं गाजर? शिंदे-फडणवीसांची नवी खेळी

राज्यमंत्री मंडळाची बैठक आज तीन वाजता मंत्रालायत पार पडत असून, या बैठकीत राज्यातील पीक-पाणी परिस्थितीचा आढावा, कोरोना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना याचा आढावा घेतला जाणार आहे.याचसोबत ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजना याचा आढावा देखील घेतला जाणार आहे. एवढेच नाही तर अमरावती जिल्ह्यातील सपन मध्यम प्रकल्पाच्या 495.29 कोटी किमतीस मान्यता देण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -