Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञान‘हा’ स्मार्टफोन मिळणार फक्त 520 रुपयांत, वाचा खास ऑफर..

‘हा’ स्मार्टफोन मिळणार फक्त 520 रुपयांत, वाचा खास ऑफर..

मागील अनेक वर्षांपासून गावागावांत पोहोचलेल्या नोकिया कंपनीचा खास स्मार्टफोन Nokia G21 ई-कॉमर्स कंपनी Flipkart वर तब्बल 2000 रुपये सूटसह मिळत आहे. फ्लिपकार्टवर सध्याच्या काळात ही एक चांगली ऑफर देण्यात आली आहे. ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खरेदीची ही मोठी संधी असणार आहे.

ऑफरनुसार, Nokia G21 स्मार्टफोन 16,999 रुपयांच्या किंमतीसह फ्लिपकार्टवर विक्रीस ठेवण्यात आला होता पण सध्या अधिक 11 टक्के सूट देऊन 2 हजार रुपयांनी स्वस्त होऊन हा फोन आता 14 हजार 999 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

नोकियाचा हा स्मार्टफोन ग्राहकांना एवढ्या स्वस्तात मिळत तर आहे की येथे ऑनलाईन ऑर्डर करत असताना आपल्याला वन टाईम पेमेंट करून खरेदी करण्यासह EMI वर देखील घेऊ शकणार आहात. हा पॉवरफुल स्मार्टफोन खरेदी करून अवघ्या 520 रुपयांपासून पुढे ईएमआय तुम्ही देऊ शकता. ही रक्कम अनेक बँकांनुसार बदलली जाईल. फ्लिपकार्टवर ही खास ऑफर काही काळापुरती देखील असू शकते.

जर तुम्ही हा स्मार्टफोन तुमच्याकडील जुना स्मार्टफोन देऊन खरेदी करणार असाल तर एक्स्चेंज ऑफर अंतर्गत आपल्या जुन्या फोनच्या कंडिशननुसार जी किंमत होईल त्यानुसार कंपनी नवीन फोनच्या किंमतीत जास्तीत जास्त 14150 रुपयांची सूट देईल. जर स्थिती चांगली असेल तर संपूर्ण रक्कम मिळू शकेल आणि ती रक्कम 14999 रुपयांच्या रकमेतून कमी होईल मग तुम्ही उर्वरित रक्कम देऊन स्मार्टफोन खरेदी करु शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -