Friday, November 14, 2025
Homeसांगलीमिरज : मल्लेवाडीतून मुलाचे अपहरण

मिरज : मल्लेवाडीतून मुलाचे अपहरण

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मल्लेवाडी (ता. मिरज) येथील एका मुलाचे अज्ञाताने अपहरण केले. आदित्य उर्फ आत्या आनंदा काळे (वय 11) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी राधिका आनंदा काळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.



पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आदित्य हा पालकांसमवेत मल्लेवाडी येथे राहण्यास आहे. शुक्रवारी (दि. 4) अज्ञाताने आदित्य याला कशाचेतरी आमिष दाखवून त्याचे मल्लेवाडी येथून अपहरण केले आहे. मुलगा बेपत्ता झाल्याने पालकांनी गावात शोधाशोध केली. परंतु तो मिळून आला नाही. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -