‘हर हर महादेव’ या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याने राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराविषयी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले असून, त्यांनी कोल्हापूरात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आज चित्रपटगृहांनी या चित्रपटाचे पोस्टर हटवून शो बंद ठेवले आहेत.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -