Monday, August 4, 2025
Homeयोजनानोकरीरेल्वे खात्यात नोकरीची संधी, 2 हजार 521 जागांसाठी मोठी भरती..

रेल्वे खात्यात नोकरीची संधी, 2 हजार 521 जागांसाठी मोठी भरती..

पश्चिम-मध्य रेल्वेत ‘ॲप्रेंटिस’ पदाच्या 2521 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचून सविस्तर शैक्षणिक पात्रता, अर्ज आणि निवड प्रक्रियेबाबत माहीती घ्यावी. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत येत्या 17 डिसेंबरपर्यंत आहे.

पद आणि जागा: ॲप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (ITI).

ऑनलाईन अर्ज करा:
iroams.com/RRCJabalpur/applicationHome

वयाची अट: 17 नोव्हेंबर 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट: wcr.indianrailways.gov.in

नोकरी ठिकाण: पश्चिम-मध्य रेल्वे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -